महाराष्ट्राचे महान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गोरेगाव येथे स्वागत करताना त्यांचे पट्टशिष्य अभिजीत राणे
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
राजकारणात निष्ठा, नेतृत्वात दूरदृष्टी आणि मैत्रीत आपुलकी…
कामगार नेते अभिजीत राणे यांना सदैव प्रेरणा देणारे, राज्याचे आदर्श नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची गोरेगाव येथे त्यांनी भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला.
#देवेंद्रफडणवीस #अभिजीतराणे #प्रेरणास्थान #खऱ्यामैत्रीचीओळख #नेतृत्वआणिउर्जा #धडककामगारयुनियन #गोरेगाव #सत्कारसोहळा #नेतृत्वाचीप्रेरणा #भेटगाठ
#FTDAbhijeetRane #abhijeetrane #dailyumbaimitra #abhijeetrane #maharashtra #bjp #rane #unique #journalism #minister #newspaper #hindu
Comments