महाराष्ट्राचे दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री श्री. अतुल सावे यांच्या गोरेगाव, आरे येथील नियोजित दौऱ्या दरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत अंधेरी (पू.) चे आमदार मुरजी पटेल व जोगेश्वरी (पू.) बाळा नर व आरेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.










Comentários