top of page
  • dhadakkamgarunion0

*भेट मोठ्या बंधुंची...*

बोरिवली विधानसभेचे आमदार श्री. सुनील राणे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्यसाधून सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांचे बंधू वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.
5 views0 comments

コメント


bottom of page