top of page

भेट तळागाळातील प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची...

dhadakkamgarunion0

*भेट तळागाळातील प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची...*

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत व भाजपाचे डॅशिंग नेते व विधानपरिषद आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी सदाभाऊ व पडळकर यांनी अभिजीत राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.






 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page