top of page
  • dhadakkamgarunion0

*भेट ज्येष्ठ पितातुल्य मार्गदर्शकाची...*

*भेट ज्येष्ठ पितातुल्य मार्गदर्शकाची...*

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व धडक कामगार युनियनचे मार्गदर्शक असे पितातुल्य खासदार गजाननजी कीर्तिकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाचचे औचित्य साधून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले.

6 views0 comments

Comments


bottom of page