भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी...
- dhadakkamgarunion0
- Jun 24
- 1 min read
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राजनाथ सिंग जी, रविंदजी चव्हाण, आशिष जी शेलार, मंगलप्रभातजी लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित जी साटम, विनोद जी शेलार, आचार्य पवन त्रिपाठी जी, ज्ञानमूर्ति शर्मा जी, मोहना गौडा जी, दिलीप पटेल जी, संदीप पटेल जी, यांच्या मार्गदर्शना खाली आयोजीत मुंबईच्या रिक्षा चालक मालक व प्रवाशांना मोफत हायड्रेशन कीट चे वाटप शनिवारी दिनांक २० जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नेमिनाथ को ऑपरेटिव्ह बिल्डिंग जवळ, राम मंदिर रोड, गोरेगांव, येथे करण्यात आले होते. कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे मुंबई सचिव मोहना गौडा जी यांनी उपस्थिती लावली. व कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन भाजपा पदाधिकारी धर्मेंद्र पाल सिंह यांनी केले.यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी उपस्थिती होते ज्यामध्ये नारायण पाणीकर, तुषार कथेरेचा, विकी परेरा, अभय झा, गार्गी रॉय, किशन जाधव,ब्रिकेज कुमार सिंग, जिग्ना देसाई, अमृता मिश्रा, अभिजीत भोईटे,रवी बनसोडे, राजकुमार सरोज,किरण मोरे,फरहाद अरोरा, नामदेव चव्हाण,विशाल भगत, उपेंद्र पंडित, गुंजन जयस्वाल, भारती भेंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन आगडे, झुल्लूर यादव, सत्यविजय सावंत, मोहन जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.











Comments