top of page

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची 'धडक कामगार युनियन' कार्यालयाला सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jun 22
  • 1 min read

* भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज धडक कामगार युनियन च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी युनियनचे संस्थापक व भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सन्मानपूर्वक सत्कार केला.


या भेटीदरम्यान आरे, दिंडोशी, गोरेगाव (पूर्व) येथील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध सामाजिक, कामगार व पर्यावरण विषयक मुद्द्यांवर चर्चा झाली.




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page