बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बोरिवलीस्थित कार्यालयात भेट
- dhadakkamgarunion0
- Sep 6, 2023
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बोरिवलीस्थित कार्यालयात भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या बैठकीत सहभाग घेतला.









Comments