फादर्स डे विशेष: कामगार नेते अभिजीत राणे यांची जयप्रकाश ठाकूर यांना पितृतुल्य सन्मानाने भेट
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी फादर्स डे चे औचित्य साधून पितातुल्य असे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.




Comments