पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट; स्थानिक कामगार प्रश्नांवर चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jun 25
- 1 min read
ठाणे शहर पोलीस परिमंडळ-५चे पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे सदिच्छा भेट घेतली . अभिजीत राणे व प्रशांत कदम यांचे अतिशय जुने कौटुंबिक संबंध असून यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला व ठाणे परीमंडळ ५ येथील स्थानिक कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.



Commentaires