*निमित्त वाढदिसाचे आशीर्वादचे...!*
देशाचे लाडके नेते महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या गुरुचे आशिर्वाद घेण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सोबत वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. सीईओ अमोल राणे व दै. मुंबई मित्र चे वितरण व्यवस्थापक नितीन खेतले उपस्थित होते.


Comments