धार्मिक भक्तीचा अद्भुत अनुभव…
- dhadakkamgarunion0
- Jun 17
- 1 min read
श्री स्वामी समर्थ!
धार्मिक भक्तीचा अद्भुत अनुभव…
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक शक्तीचा साक्षात्कार अनुभवला.
निलेश पोतनीस यांच्या घरी या पादुकांचे आगमन आणि पाद्यपूजा करण्यात आले.
स्वामी कृपेचा आशीर्वाद सदैव मार्गदर्शक राहो!
#श्रीस्वामीसमर्थ #पादुकादर्शन #अभिजीतराणे #धडककामगारयुनियन #आध्यात्मिकप्रेरणा #स्वामीभक्ती #SpiritualLeadership #FaithAndService #SwamiSamarthBlessings





Comments