धर्म आणि सेवाभावाचा संगम — धडक कामगार युनियनचे अभिजीत राणे यांचे श्री जय हठीला हनुमान मंदिराला सादर दर्शन
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
🙏🌺 धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव तथा भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्री जय हठीला हनुमान मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने त्यांचे आत्मीय स्वागत केले.
✨धर्म आणि सेवाभाव यांचा संगम हेच आपले बळ!
Comentários