धडक कामगार युनियनच्या शिष्टमंडळाची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक अनिता पाटील यांच्यासोबत बैठक – हंगामी कामगारांच्या परमनन्सीसाठी ठोस पाऊल
- dhadakkamgarunion0
- Jul 6
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या ‘धडक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट’चे प्रतिनिधी व युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील (आय.ए.एस.) यांची भेट घेतली.
हंगामी स्वरूपात कार्यरत कामगारांना कायमस्वरूपी (पर्मनन्सी) देण्यासाठी यावेळी प्रस्ताव पार पडला, आणि अनिता पाटील यांनी याबाबतीत शासनदरबारी शासनस्तरावर ही मागणी पुढे पोहोचवली जाईल. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलल्याचा विश्वासही दिला. या बैठकीत युनिट अध्यक्ष जॉनी वायके, रमेश धुरी, भगवान तांदुळकर आदी उपस्थित होते.
#DHADAK #UNION #PHOTO #ABHIJEETRANE #धडककामगारयुनियन #SGNP #कामगारउन्नती #परमनन्सी #AnitaPatil #GaneshNaik #कामगारहक्क






コメント