धडक कामगार युनियनच्या कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाची गूंज
- dhadakkamgarunion0
- Jun 30
- 1 min read
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचीमन की बात
मन की बात या कार्यक्रमात आरे धडक कामगार युनियनच्या कार्यालयात उत्तम प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री अशी यांच्या आदेशाने गोरेगावातील आरे येथील धडक कामगार युनियन यांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाला उत्तुंग प्रतिसाद मिळाला
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्व लोकांना एकत्र आणून आपल्या कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पोहोचवण्याचे आदेश दिल्याने त्या आदेशाचे पालन करीत मुंबई उपाध्यक्ष धडक कामगार युनियनचे संस्थापकमहासचिव श्री अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरे येथील कार्यालयात संपन्न झाला यावेळी
कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती भाजपा नगरसेविका प्रीती सातम
महेंद्र राजश्री राजाराम झगडे अध्यक्ष आरे मंडळ
जोगेश्वरी विधानसभा पूर्व
राम शिंदे , महामंत्री मंडळ
रविंद्र तिवारी ,महामंत्री मंडळ
राजेंद्र यादव , उपाध्यक्ष मंडळ
डी. डी. सावंत ,उपाध्यक्ष मंडळ
राजेंद्र कानोजिया ,सचिव
मंडळ
सुभाष उपाध्याय मा.रा.प्र.जिल्हा संयोजक
सुनील मिस्किन ,माजी.वॉर्ड अध्यक्ष शरद हिरस्कर ,
उमेश तिवारी ,
विनोद शुक्ला , किशोर पुंडे जी ,
श्री संतोष पंधारे ,मनीषा पवार
आरती गुप्ता प्रशांत दुबे जी ,
विलास यादव पाटील,
प्रजापती कार्यक्रमसाठी कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते
























Comments