top of page
  • dhadakkamgarunion0

'दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र'च्या नव्या कार्यालयाचे उदघाटन

'दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र'च्या नव्या कार्यालयाचे उदघाटन आज बोरीवलीचे आमदार व भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. 'दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र'चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले व त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी कार्यक्रमात 'दै. मुंबई मित्र'च्या संपादिका सौ. अनघा राणे, वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. चे सीईओ अमोल राणे, धडक वुमन एमपॉवरमेंट असोसिएशनच्या युनिट अध्यक्ष चैताली चॅटर्जी व मोठ्याप्रमाणात मान्यवर व धडक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

-----
10 views0 comments

Comentarii


bottom of page