"दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र"चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज पूर्व नियोजित वसई दौऱ्या दरम्यान पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची भेट घेतली.
अभिषेक तिवारी अपहरण प्रकरणात वनकोटी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद केले. यावेळी गुन्ह्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अभिजीत राणे यांनी यावेळी वनकोटी यांचा शाल व जागवार ची प्रतिकृती देऊन सत्कार केला.









Comentários