top of page

दै. मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी घेतली भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

  • Mar 20
  • 1 min read

दै. मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली व यावेळी त्यांनी शाल व श्रीमद्भगवद्गीता भेट म्हणून दिली व दै. मुंबई मित्र च्या स्पर्धा बक्षिस विरतण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.










 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page