top of page
dhadakkamgarunion0

दिंडोशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली भेट

दिंडोशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी स्थानिक प्रश्नांसंदर्भात चर्चा पार पडली






43 views0 comments

Comments


bottom of page