
फिलमोरा मीडिया नेटवर्क आयोजित "दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हीजन अवॉर्ड 2025" कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी यावेळी कार्यक्रमास अतिथी म्हणून अदा खान उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजक अखिलेश सिंग यांनी अभिजीत राणे यांचे स्वागत केले.














Comments