top of page

डीसीपी झोन-एक्स डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट

Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी दि. 30  ऑक्टोबर, 2020 रोजी पोलिस उपायुक्त झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.


या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व  डाॅ. महेश्वर रेड्डी  यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.


 कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान पोलिस उपायुक्त कार्यालय झोन -10  यांच्या  माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच पोलिस उपायुक्त  झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी  यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी

त्यांना  प्रेरक पुस्तक देऊन हार्दिक अभिनंदन

 केले तसेच  पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.


 
 
 

Recent Posts

See All

🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात तुम्ही जे पेरता तेच उगवते हा जगाचा नियम आहे. भारतात गेली कित्येक वर्ष दहशतवाद पोसणारा पाकिस्तान आता त्याच आगीची...

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page