ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोषजी डुंबरे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली
- dhadakkamgarunion0
- Nov 4, 2024
- 1 min read
आयुष्यत दिशा देणारा एक मोठा भाऊ हवाच... जो प्रत्येकवेळी स्वतः च्या अनुभवातून आपल्याला काही शिकवत असतो... मार्गदर्शन देत असतो! असेच ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोषजी डुंबरे यांची दीपावलीनिमित्त धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली निमित्त सदिच्छा भेट घेतली व आपल्या मोठ्या भावाचे आशीर्वाद घेतले.





Comments