top of page

ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर यांची भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jul 4, 2023
  • 1 min read

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज युनियन चे ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ऍड. रेवन निंबाळकर उपस्थित होते त्यांचा ही यावेळी शाल घालून सत्कार करण्यात आला. दरम्यान, युनियनकडून दाखल केलेल्या मुंबई व ठाण्यात सुरू असलेल्या प्रलंबीत दाव्यांसंदर्भात चर्चा पार पडली.







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page