top of page

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ खा. उज्ज्वल निकम यांच्या चिरंजीव अनिकेत निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jun 18
  • 1 min read

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि प्रसिद्ध विशेष सरकारी वकील खा. उज्ज्वल जी निकम यांचे चिरंजीव अनिकेत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उज्ज्वल जी निकम यांच्या सोबत ही चर्चा झाली व त्यांचे मार्गदर्शन भेटले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page