ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या समवेत अभिजीत राणे यांनी वाढदिवस साजरा केला
- dhadakkamgarunion0
- Nov 9, 2021
- 1 min read
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वाढदिवस साजरा केला. अभिजीत राणे व उषा नाडकर्णी यांचे अतिशय घरोब्याचे संबंध असून यावेळी अभिजीत राणे यांच्या आई 'दै. मुंबई मित्र'च्या संपादिका अनघा राणे, वडील ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे, भाऊ वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे आदी परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.




Comments