ज्ञानमूर्ती शर्मा यांचा धडक कार्यालयात सत्कार
- dhadakkamgarunion0
- Jun 18
- 1 min read
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष पदी ज्ञानमूर्ती शर्मा यांची निवड झाल्याबद्दल भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचे "धडक" कार्यालयात मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांचा शाल घालून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Comments