"छावा क्रांती वीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याशी सदिच्छा भेट; मराठा समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण विचारमंथन"
- dhadakkamgarunion0
- Apr 27
- 1 min read
छावा क्रांती वीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगाव येथील "जनसेवालय" कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आज मराठा समाजाच्या हितासाठी आणि उज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले. समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याबाबत, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठीच्या उपाययोजनांबाबत, आणि नव्या पिढीला संधी मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.



Comentários