शिर्डी येथे आयोजित छावा क्रांतिवीर सेनेच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशनास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली कार्यक्रमास माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते आले होते. अभिजीत राणे यांनी यशस्वी रित्या पार पडलेल्या अधिवेशनाबद्दल गायकर यांचे अभिनंदन केले व संघटनेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#Abhijeetrane #karangaikar #Chava #Chavakrantivirsena #nashik #shirdi #photo #arjunkhotkar #Annasahebpatil #maratha #aararkshan #adhiveshan
Comments