top of page
  • dhadakkamgarunion0

ग्रेट भेट

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक युनियन) यांनी मा .ना. ऐड. श्री अनिल परब (परिवहन मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांची दि. 27 मे, 2021 रोजी त्यांचा कार्यालयात भेट घेतली.

या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालकांचे तसेच ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.

या वेळी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अतुल रावराणे उपस्थित होते.




7 views0 comments

Comments


bottom of page