top of page

ग्रेट भेट

  • dhadakkamgarunion0
  • Nov 24, 2020
  • 1 min read

ग्रेट भेट

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी दि. 23 नोव्हेंबर, 2020 रोजी परिमंडळ - 7 चे पोलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम यांची भेट घेतली.

या वेळी विभागातील संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.

कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान परिमंडळ - 7 च्या माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच पोलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.




 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page