*ग्रेट भेट*
विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री. अभिजीत राणे यांनी रविवार दि. 29 नोव्हेंबर, 2020 रोजी
भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांची त्यांच्या कांदिवली (पूर्व), मुंबई येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.
अतुल भातखळकर यांची भाजपचे मुंबई प्रभारी पदी पक्षाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात अभिजीत राणे यांनी अतुल भातखळकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या
Comments