गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांना अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट; स्थानिक कामगार समस्यांवर चर्चा
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांची धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्थानिक कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली.







Comments