गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Oct 24
- 1 min read
गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त शुभेच्छा भेट घेतील व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.


















Comments