नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे ओचित्य साधून आदर्श नगर आरे कॉलनी येथे आयोजित खेळ महिलांचा कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जमलेल्या तमाम महिलांना अभिजीत राणे यांनी मार्गदर्शन केले.






















Comentarios