'द व्हिलेज आर्ट अँड कल्चर सेंटर', बोरिवलीच्या माध्यमातून आयोजित धनंजय देशपांडे लिखित "क्षितिजाच्या पलीकडे" या बाल एकांकिका कार्यक्रमास अथर्व ग्रुप ऑफ इन्सिट्युट चे प्रमुख सुनील राणे व दै. मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समूह संपादक अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. व सर्व मुलांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, द व्हिलेज आर्ट अँड कल्चर सेंटर ही आगळेवेगळी संकल्पना सुनीलजी राणे यांनी प्रथम सत्यात उतरवली ज्यामध्ये यामध्ये त्यांच्या सौ सन्मा. वर्षाताई राणे यांनी "ऑल प्ले कार्णिवल ऑफ जॉय"च्या माध्यमातून मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी तब्ब्ल 600 ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण दिले आहे. असे यावेळी ते म्हणाले.










Comments