top of page

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. ना. श्री. पियुषजी गोयल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबईतील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली

dhadakkamgarunion0

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. ना. श्री. पियुषजी गोयल यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबईतील रिक्षा चालकांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली व त्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातून लवकरच 'धडक'च्या रिक्षा चालकांचा भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी अभिजीत राणे यांनी सांगितले.









 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page