केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री. किंजरापू राम मोहन नायडू यांना...
DAILY MUMBAI MITRA
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री. किंजरापू राम मोहन नायडू यांना पत्र लिहून तिसऱ्या धावपट्टीची गरज, वाढती प्रवासी गर्दी कमी करणे आणि विमानतळ व स्थानिक नागरिकांच्या हिताच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत विनंती केली आहे. नागरिकांचे सुरक्षित आणि उत्तम जीवन, तसेच मुंबईला एक जागतिक दर्जाचे हब बनवण्याच्या दिशेने प्रयत्न!
@RamMNK
@PMOIndia
पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री. राममोहन नायडू यांनी मुंबई विमानतळाचा विकास, टर्मिनल क्षमता वाढवणे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे कळवले आहे!
- रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Press Release
CENTRAL BUREAU OF INVESTIGATION (INFORMATION SECTION)
CBI Arrests Two More Accused in Rs. 11.42 Crore Gujarat Digital Arrest Case Conducts Searches at 22 Locations across 10 States under Operation Chakra-VI
Dated: 27.09.2026
CBI Arrests Two More Accused in Rs. 11.42 Crore Gujarat Digital Arrest Case
Conducts Searches at 22 Locations across 10 States under Operation Chakra-VI
- Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
दुष्काळ जाहीर करून काय होतंय? त्यापेक्षा पप्पांसारखे एखादी फेसबुक लाईव्ह केले असते तर? घरबसल्या समस्या सुटली नसती का?
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
35 GLOBAL HONOURS
Celebrated by 140 Crore Indians
Uzbekistan bestows its Top Honour on PM Modi Darajali Order
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे भारतमातेचे वीर सुपुत्र, थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Beyond Traditional Hubs: What's Driving India's Commercial Real Estate Growth?
India's commercial real estate growth is expanding beyond traditional hubs, driven by GCCs, infrastructure, data centres, retail expansion and rising institutional investment
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Why are Dubai Tenants Moving Homes When Rents are Falling?
Dubai's rental market is seeing an unusual summer shift, with tenants changing homes to secure lower rents while leasing activity remains broadly steady
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आज गोरेगाव मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांचा आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या "मन की बात" या कार्यक्रमात सहभाग घेतला.
- विद्या ठाकूर
आमदार गोरेगाव विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आज बारामती येथील राजमाता जिजाऊ भवन येथे दि बारामती सहकारी बँक लिमिटेडची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
चेअरमन या नात्याने सन 2025-26 मधील बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी वर्षाची ध्येयधोरणे निश्चित केली आणि आवश्यक सूचना दिल्या. आदरणीय दादांनी घालून दिलेली शिस्त, पारदर्शक कारभार आणि ग्राहकांचा विश्वास हाच बँकेची ताकद आहे. हा वारसा जपत AI, ऑनलाईन बँकिंगसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्यावर भर दिला जात आहे.
बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच सभासद व ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार केला. नफा वाटपातून 10 टक्के रक्कम लाभांशार्थ्या वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीवर पाण्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले.
सभासदांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावरील कार्यवाहीची माहिती पुढील सभेत मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आदरणीय दादांचा विचार आणि कार्याचा वारसा जपत बँकेला अधिक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू अशी भावना यावेळी व्यक्त केली
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
A masterclass in precision and poise!
Heartfelt congratulations to Esha Singh for claiming the Silver Medal in the 25m Pistol Individual event (Women's) at the #AsianGames2026. The way you stayed unflappable on the biggest stage has brought immense glory to India.
May you keep soaring and inspiring the next generation of champions!
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम
विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's skilled youth are making their mark on the world stage. At WorldSkills Shanghai 2026, Team India has secured 26 medals 6 Silver Medals and 20 Medallions for Excellence across diverse skill categories. From IT and digital media to beauty therapy and chemical laboratory technology, these achievements reflect the talent, dedication and skills of our young professionals.
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल
विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
The Best Countries in the World for Expats in 2026
Panama tops the 2026 expat rankings, as affordability, friendships, career opportunities, safety and quality of life shape where newcomers thrive abroad
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Is Delhi's Luxury Home Becoming a Lifestyle Destination?
Delhi's luxury housing is expanding beyond apartments, bringing work, wellness, dining, recreation and everyday conveniences closer to residents within integrated communities
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Can Homebuyers Get RERA Refunds After a Project Turns Insolvent?
As NCLT Mumbai prioritises an approved insolvency plan over conflicting RERA refunds, homebuyers on Reddit question how much protection they really have
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
The Junior Chamber International, which is a world wide federation of young leaders and entrepreneurs, recently conferred the Man of The Year award to Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA for his contribution to the strides taken in various major infrastructure and urban mobility projects in MMR.
The award was handed over by former Chief Justice of Bombay High Court and Chief Guest of the event Shri Mohit Shah in the presence of JFS Deepak Nahar, past president of JCI. Dr. Mukherjee also interacted with members of JCI during the event.
- MMRDA
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमाठाणा तलावाची आज प्रत्यक्ष पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. यावेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे उपस्थित होते.
यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी घटल्याने गेल्यावर्षीच्या 79 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत मत्स्यउत्पादन घसरले आहे. या पार्श्वभूमीवर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनाही शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित मच्छीमार बांधवांना केले.
यावेळी मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरीमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय, पाठबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
BEFORE YOU INVEST, DO A BACKGROUND CHECK.
You wouldn't hire someone without checking their credentials.
Apply the same habit before trusting an intermediary with your money.
An intermediary plays a role in your investment journey. Make sure you know who you're trusting along the way.
- SEBI
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
प्रवर्तन निदेशालय, कोलकाता ने विदेशी मुद्रा प्रबंध अधिनियम, 1999 की धारा 37 के तहत 23.09.2026 को मेसर्स मैकनैली भारत इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड (एमबीईसीएल) तथा उससे संबद्ध संस्थाओं से जुड़े आधिकारिक एवं आवासीय परिसरों पर तलाशी अभियान संचालित किया। तलाशी के दौरान एकत्रित साक्ष्यों से विदेशी मुद्रा प्रबंध अधिनियम के कई उल्लंघन तथा एमबीईसीएल समूह के प्रवर्तकों द्वारा सीआईआरपी प्रक्रिया में कथित हेरफेर के संकेत मिले हैं।
- Enforcement Directorate (ED)
Read Full Article http://mumbaimitra.com
You're keeping the copy exact for your readers, which shows careful work.
DAILY MUMBAI MITRA
Housing Sales Fall 6% to 1.03 Lakh Units Across Top Nine Cities in Q3
Pune (-16%), Chennai (-17%), Thane (-11%) and Mumbai (-8%) saw the steepest sales declines, while Navi Mumbai (12%) and Hyderabad (11%) recorded double-digit growth
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Can Your Property Pass the Connectivity Test?
Trai's new digital connectivity rating platform lets buyers and tenants compare verified indoor mobile and internet performance before choosing homes, offices or properties
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Co-chaired the 14th Meeting of the India-UAE High-Level Joint Task Force on Investments with H.H. Sheikh Hamed bin Zayed Al Nahyan, MD, Abu Dhabi Investment Authority (ADIA), which was also attended by H.E. Dr. Thani bin Al Zeyoudi, Minister of Foreign Trade of the UAE.
Held productive discussions on further strengthening our robust trade & investment partnership, with a focus on advancing cooperation across energy, infrastructure, logistics, advanced technology, food security and other priority sectors.
We also reviewed progress on ongoing initiatives and discussed ways to facilitate greater investments and create more opportunities for investors on both sides. Deliberated on how the India-UAE CEPA is helping reduce barriers and foster growth in new sectors.
India's relationship with the UAE is of utmost significance, and we remain committed to unlocking new opportunities and taking our economic partnership to greater heights
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
छोट्या व्यवसायाला मिळालं बळ, स्वावलंबनाच्या प्रवासाला मिळाली नवी गती!
कांदिवली पश्चिममधील या लाभार्थ्याच्या शब्दांतून ऐका, PM SVANidhi योजनेने त्यांच्या व्यवसायाला कसा आधार दिला आणि आयुष्यात काय बदल घडवला.
Seva ki kahani
- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने 'एशियन गेम्स 2026'मध्ये पुरुषांच्या उंच उडी क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल 56 वर्षांनंतर भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळवून देत सर्वेशने महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे.
सर्वेश कुशारे याचे मन:पूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
- अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
रेबीजमुक्त मुंबईसाठी चला एकत्र येऊया!
जागतिक रेबीज दिनानिमित्त भायखळा येथील पेंजिवन कक्षात 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प - टप्पा 2' (MREP Phase 2) चे शुभारंभ पार पडले.
या प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता लवंगारे - वर्मा, NCDC चे संयुक्त संचालक डॉ. अजित शेवाळे, उपायुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगळे, वर्ल्डवाईड वेटर्नरी सर्व्हिस - मिशन रेबीजचे संचालक डॉ. अँडी गिब्सन, पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, मिशन रेबीजचे प्रतिनिधी तसेच पशुवैद्यकीय आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वर्ष 2025 मध्ये मुंबईत रेबीजमुळे एकही मृत्यू न होणे हे ऐतिहासिक यश असून, आता 2027 पर्यंत मुंबईला 'Rabies-Controlled Area' बनवणे आणि 2030 पर्यंत 'शून्य मृत्यू'चे ध्येय गाठणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी बीएमसी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र रेबीज क्लिनिक, 24 तास अँटी-रेबीज लस उपलब्धतासह श्वान पकडण्यासाठी स्वतंत्र वाहने व प्राणी जन्मनियंत्रण (ABC) केंद्र सुरू करत आहे. आजपासून 10,000 श्वानांच्या लसीकरणासाठी धडक मोहीम देखील सुरू झाली आहे.
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's Online Property Search Interest Rises, But Buyer Intent
Online searches for Indian property rose 11.7%, but weaker buying and selling searches suggest prospective market participants remain cautious
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारतीय ऍथलिस्टनी केली अजून एक नेत्रदीपक कामगिरी. गुलवीर सिंगने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्य पदक पटकावले...
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने 3:36.72 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे.
गुलवीर सिंगचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वडिलांच्या अलौकिक गायकीचा वारसा जपत, आपल्या लाघवी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न 'लतादीदी मंगेशकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
- Devendra Fadnavis
Chief Minister of Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर..!
विरोधक तेलंगणामध्ये जिंकल्यानंतर निवडणूक आयोग चांगला असतो; पंजाब, हिमाचल, कर्नाटकात जिंकल्यानंतरही तो चांगलाच असतो... पण भाजप जिंकल्याबरोबर तोच निवडणूक आयोग लगेच खराब होतो.
देशाची जनता विरोधकांचे हे अराजकतेचे राजकारण ओळखून आहे.
- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
विदर्भ दौऱ्यावर असताना वर्धा येथे राज्यमंत्री श्री. पंकजजी भोयर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी भोयर कुटुंबियांनी स्वागत केले. प्रसंगी विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार श्री. परिणयजी फुके उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधत आगामी कार्याबाबत चर्चा केली.
- Prasad Lad
Member of Legislative Council Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
"मन की बात रिपोर्टिंगमध्ये वसई विधानसभा अव्वल!"
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या रिपोर्टिंगमध्ये 133 वसई विधानसभा मतदारसंघाने 100% रिपोर्टिंग पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 5 वा क्रमांक पटकावला, ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मन की बात वसई विधानसभा संयोजक श्री. गोपी मेनन व सहसंयोजक श्री. धरेंद्र कुलकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
तसेच, या यशासाठी अथक परिश्रम घेणारे सर्व मंडळांचे संयोजक, सर्व बूथ प्रमुख, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मनापासून कौतुक.
आपल्या सर्वांच्या संघटनबद्ध प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि जबाबदारीच्या भावनेमुळे वसई विधानसभा मतदारसंघाने हे यश संपादन केले आहे.
अशीच संघटित वाटचाल, अशीच कार्यतत्परता आणि अशीच उल्लेखनीय कामगिरी पुढेही कायम राहो, हीच सदिच्छा!
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Left Graphic:
मन की बात
रिपोर्टिंगमध्ये वसई विधानसभा अव्वल!
100% रिपोर्टिंग पूर्ण
या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!
तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी बूथ प्रमुख - शक्ती केंद्रप्रमुख - कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
संयोजक: श्री. गोपी मेनन
सहसंयोजक: श्री. धरेंद्र कुलकर्णी
आपल्या संघटित परिश्रमाची आणि अथक मेहनतीसोबतच विधानसभेच्या मतदारसंघाचे व बूथ निहाय कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
Read Full Article http://mumbaimitra.com


































Comments