केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह ...
DAILY MUMBAI MITRA
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उपस्थित राहून त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
How Infrastructure is Reshaping Meerut's Residential Growth Story
Meerut's residential market is expanding as Namo Bharat, expressways, industrial corridors and planned urban development improve connectivity, employment access and
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Cement Prices Likely to Stay Range-Bound Through September
Cement prices are likely to remain stable through September as weak demand persists, while post-monsoon construction recovery remains crucial for future price increases
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि कोट्यवधी देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी अखंडपणे कार्यरत असलेले भारताचे कणखर गृहमंत्री माननीय श्री. अमित शाह जी यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सहर्ष स्वागत केले आणि रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून त्यांना राखी बांधली.
अखंड भारताच्या सुरक्षेची धुरा वाहणाऱ्या या समर्थ हातांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
CELEBRATING INDIA'S SPORTING SPIRIT
Met with Mr. Koji Ikeya, Director & COO at Toshiba Corporation.
Discussed opportunities to deepen Toshiba's engagement with India in advanced manufacturing and technology.
India offers significant opportunities for investment & long-term collaboration with global tech leaders like Toshiba, supported by the Government's ease of doing business efforts.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
SOME MISTAKES CAN'T BE UNDONE.
A payment takes seconds. Checking takes even less.
Make verification a habit.
SEBI
SEBI Check
One small mistake can topple everything. Make verification your first move before you invest.
- SEBI
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड पर्यंत जाणाऱ्या अव्वा लाईन मेट्रो - 3 आणि मेट्रो लाईन 6 - 7 कनेक्टिव्हिटीसाठी माझा (खासदार रवींद्र वायकर) पाठपुरावा सुरू आहे.
मेट्रो लाईनच्या क्रमांक - 6 विक्रोळी ते स्वामी समर्थनगर अंधेरी पश्चिम प्रस्तावित मेट्रो स्थानकातील महाकाली गुंफा स्थानक ते मेट्रो लाईन - 3 अंतर्गत लोअर स्यौन आणि जेवीएलआरअंडर स्थानक व मेट्रो लाईन स्थानक परस्पर वरच्या वर पूल ओव्हर ब्रिज (FOB) कसा बांधता येईल मेट्रो प्रवाहा कुर्ल्यात उघडले तरी व एका स्थानकातून खाली न उतरता थेटवर कसे दुसऱ्या स्थानकात दिशा किंवा थेट वाहने करण्यासाठी FOB च्या माध्यमातून प्रवास करतील याच्या अभ्यास करून मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यासाठी फूट ओव्हर ब्रिज (Fob) बांधणे गरजेचे आहे हे त्यांना ठणकावून सांगितले.
यावेळी मेट्रो लाईन 6 / 7 यासंदर्भात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव्याने बांधत असलेल्या कांचनडिव्हच्या चांदिवली येथे नव्याने बांधत जोशी मिलेन आणि पार्ला हर्टच्या जोगेश्वरी ईस्ट स्थानकात Fob च्या माध्यमातून जोडण्यासाठी दिल्ली येथे दिल्लीत रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशन, मुंबई रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशन, यांच्याबरोबर बैठक घेऊन तसेच अंधेरीत समांतरित आयोजन दर्शनास लक्ष वेधून, देशाच्या दटिंग कालोनिमध्ये विषय मांडून या कार्यावरील विलंबाची जोरदार प्रयत्न केले.
या कनेक्टिव्हिटीकडे बाह्य गावा जाणाऱ्या गाड्यांचे जोगेश्वरी होणारे टर्मिनल, पश्चिम रेल्वे, मेट्रो रेल्वे 6/7, अरसा मेट्रो - 3 जालीयामुळे जोगेश्वरी ते वांद्रेले, विक्रोळी, आणि अरसा मार्गावरील चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (स्टॉट) कफ परेड पर्यंतच्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
याप्रसंगी मेट्रो सेवा अधिक सक्षम आणि सर्वार्थ करण्याची दृष्टीने मी मेट्रो प्रशासनाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष काम गुठवार दिनांक 27-08-2026 रोजी सकाळी 11.30 वाजता पाहणी दौरा केला. या पाहणीदरम्यान प्रस्तावित मेट्रो 6 च्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग, प्रवाशांची सोय, वाहतूक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम तसेच पर्यावरणात आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश आताचा घेण्यात आला. यावेळी मी सीसू, तसेच जेवीएलआर स्थानकातून बाहेर आल्यावर प्रवासाच्या त्याच्या ईच्छित स्थळी पोहचण्यासाठी जंक्शन पर्यंत थेट सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असे सांगितले.
मेट्रो 6 आणि मेट्रो 7 यांची प्रवासी जोडणी झाल्यास पश्चिम उपनगरातील प्रवासाला मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.
प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत मेट्रो 6-7 कनेक्टिव्हिटीचे काम जलदगतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या आश्वासक त्या उपाययोजना तातडीने करण्याचा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी माझ्या सोबत मेट्रो चे वरिष्ठ अधिकारी श्री. अब्दुल हसान (कन्सल्टंट), श्री. मुगल समाण (डायनॅपॉर्ट इंजिनियर), श्री सिद्धार्थ गोखले (चीफ डी अँड डी) श्री राजेश पाटील (एम.एम.आर.डी.ए. सिद्धिव्ह) श्री. स्वप्निल लव्ह (एम. जी. एल. जी. सी.) श्री. हरूल गुप्त उपस्थित होते.
- रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
29 ऑगस्ट 1905
जगाच्या इतिहासातील सर्वात महान भारतीय हॉकी खेळाडू, अद्भुत कौशल्यामुळे 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले गेलेले आणि आपल्या चमत्कारी खेळाच्या जोरावर भारताला सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या "राष्ट्रीय क्रीडा दिना"च्या मन:पूर्वक शुभेच्छा
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारताचे लोहपुरुष, केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय श्री. अमितभाई शाह यांचे आज मुंबई येथे आगमन झाले असून त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com Here is Only Text from all 9 Images:
DAILY MUMBAI MITRA
ED, Panaji Zonal Office, has arrested Bhushan Suryakant Moye, Vilas Narayan Pawar and Shailesh Dagdu Chavan on 27.08.2026 under PMLA, 2002, in the case relating to the "digital arrest" cyber fraud upon a resident of Goa. The Hon'ble Special Court (PMLA), Goa has remanded them to ED custody up to 01.09.2026. This takes the number of persons arrested in this case to five, Fahim Moin Hussain Sayed and Naim Mueen Sayyed having been arrested on 23.08.2026.
- Enforcement Directorate (ED)
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Pro Govinda येथे उपस्थित राहून मुंबईच्या गोविंदा संस्कृतीचा हा भव्य सोहळा अनुभवता आला. माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री. एकनाथ शिंदे जी, Indian Cricket Teamचे star batter सूर्यकुमार यादव यांच्यासह माननीय मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य मान्यवरांसोबत या सोहळ्याचा आनंद घेता आला.
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये, आपल्या मातीत आणि आपल्या परंपरेत रुजलेला गोविंदाचा हा उत्सव आज Pro Govinda च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य व्यासपीठावर पोहोचला आहे. गोविंदा संस्कृतीला इतक्या मोठ्या व्यासपीठावर नेण्यासाठी माझे मित्र पूर्वेश दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आणि उभारलेले हे व्यासपीठ खरंच कौतुकास्पद आहे. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पूर्वेश दादा, मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
- मुर्जी पटेल
आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आज मुंबई येथे देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त यावेळी अमितभाईंना राखी बांधून रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य सदैव प्रेरणादायी आहे.
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पार पाडाव्यात, यासाठी केंद्र सरकारने एका विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
या टास्क फोर्समार्फत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी थेट सूचना मागवण्यात आल्या आहेत. आपल्या मुलांचे भवितव्य अधिक उज्ज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी आपल्या मौल्यवान सूचना जरूर नोंदवा!
- अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्र शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारतीय क्रीडा विश्वाचे प्रेरणास्थान, हॉकीचे जादूगर पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि जिद्द सदैव आपल्यासाठी प्रेरणादायी राहील.
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मा. अॅड. आशिषजी शेलार यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वाखाली भारतातील ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, व्यावसायिक आणि व्यापक स्वरूप प्राप्त होईल, तसेच युवा खेळाडूंना कौशल्य, प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
भारतीय ई-स्पोर्ट्सला नवी दिशा आणि ओळख मिळवून देण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
- Prasad Lad
Member of Legislative Council Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Attended the public felicitation ceremony of Prof. Dr. C. N. Purandare and the launch of his autobiography, along with MP Smt. Supriya Sule Ji, Minister Shri. Chhagan Bhujbal Ji and Minister Shri. Shivendra Raje Bhosale Ji.
The occasion celebrated Dr. Purandare's remarkable life, work and contributions to the medical field, while honouring his inspiring journey and dedicated service.
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
नाशिकच्या शैक्षणिक वाटचालीला आधुनिकतेची नवी भरारी देणाऱ्या आणि सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या माध्यमातून श्रद्धा, संस्कृती व विकासाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
- Devendra Fadnavis
Chief Minister of Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Firm Steel Prices and Tight Supplies Strengthen FY27 Sector Outlook
Firm rebar and HRC prices, tighter supplies and higher input costs are improving India's ferrous steel sector outlook for FY27, Emkay Research said
Read Full Article http://mumbaimitra.com Here is Only Text from all 7 Images:
DAILY MUMBAI MITRA
Turkey's Rental Market Offers Investors Mixed Yields Across Major
Turkey's rental market records an average gross yield of 7.86%, with Istanbul, Ankara and Adana offering comparatively strong returns across major residential markets
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
"अध्यात्म, संस्कार आणि आशीर्वादांचा पावन संगम!"
आज परमपूज्य जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पावन दर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ मिळाला.
हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जगद्गुरुश्रींच्या आशीर्वादाने समाजात धर्म, संस्कृती, संस्कार, सेवा, सद्भावना आणि अध्यात्माची ज्योत अधिक प्रखर होत राहो, हीच मन:पूर्वक प्रार्थना.
परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या चरणी विनम्र प्रणाम!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Strong Legal Teams Become Central to Real Estate Strategy as Complexity Grows
India's real estate sector is strengthening legal functions as regulatory complexity, sophisticated transactions and governance demands make early legal involvement critical to
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Commercial Real Estate in H2 2026: Trends That Will Shape Market Demand
India's commercial real estate market is expected to favour quality, connectivity and demand-led assets as GCC expansion, infrastructure and evolving preferences reshape H2 2026
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा उत्सव. आज माझ्या दोन्ही बहिणींसोबत हा प्रेमाचा धागा अधिक घट्ट करत रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला.
बहिणीच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवण्याची, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची आणि तिच्या स्वप्नांना बळ देत प्रत्येक पावलावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ही जबाबदारी आहे. या पवित्र नात्याने दिलेली ही जबाबदारी यापुढेही तितक्याच निष्ठेने, संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत राहीन.
बहिणींच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची साथ आयुष्यभर अशीच लाभत राहो, हीच मनापासून इच्छा! माझ्या दोन्ही बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Freehold Property in Dubai: What Buyers Need to Know Before
Dubai's freehold property market offers foreign investors permanent ownership across designated areas, with options spanning affordable apartments, luxury residences and commercial assets at varied price points
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Why Mature Residential Markets are Becoming More Attractive to
Mumbai's mature residential suburbs are emerging as commercial destinations, driven by established communities, talent access, infrastructure, connectivity and growing
Read Full Article http://mumbaimitra.com

























Comments