गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
गुरू स्थानी असलेले पितातुल्य भाजपा, उत्तर भारतीय मोर्चा, प्रदेश प्रभारी सन्मा. कृपाशंकर सिंग यांची गुरुपौर्णिमेच्या औचित्यसाधून आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Comentários