कामगार प्रश्नांवर चर्चा :कामगार नेते अभिजीत राणे यांची अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्यासोबत सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Jun 18
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई मध्य प्रादेशिक विभागचे अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई मध्य प्रादेशिक विभागातील कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांसदर्भात चर्चा झाली.







Comments