कामगार नेते अभिजीत राणे यांनी संदीप राणे यांच्या वाढदिवस समारंभास सन्मानपूर्वक उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या
- dhadakkamgarunion0
- Jul 31
- 1 min read
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्या वाढदिवस समारंभ कार्यक्रमास दिलेल्या निमंत्रणास मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.










Comments