कामगार नेते अभिजीत राणे यांनी संघटनेचे सदस्य प्रसिध्द फ्लिम छायाचित्रकार जय यादव यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
धडक ऑल फ्लिम कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी संघटनेचे सदस्य प्रसिध्द फ्लिम छायाचित्रकार जय यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा शाल घालून सतकार केला.
Comentários