मुंबई महानगरपालिकेच्या पी/साऊथ चे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव व आसपासच्या सामाजिक समस्यांसंदर्भात भेट घेतली यावेळी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली. अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


Comentarios