top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते सन्मा. कृपाशंकर सिंग यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • dhadakkamgarunion0
  • Jul 31, 2024
  • 1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपाचे वरिष्ठ नेते सन्मा. कृपाशंकर सिंग (माजी गृह राज्य मंत्री - महाराष्ट्र ) यांची त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #union #Birthdaywishesh #AR #Kripashankarsingh #BJP #Abhijeetrane #Dhadakkamgarunion
















 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page