top of page
  • dhadakkamgarunion0

कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवलीचे आमदार मोठे भाऊ सुनील राणे यांची सदिच्छा भेट घेतली

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बोरिवलीचे आमदार मोठे भाऊ सुनील राणे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी राजकिय व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी सुनील राणे यांनी अभिजीत राणे यांना केंद्रीय गृहमंत्री सन्मा. अमितभाई शहा यांच्यावर आधारित "महायोध्दा" पुस्तिका भेट म्हणून दिली.

 


5 views0 comments

Comments


bottom of page