top of page
dhadakkamgarunion0

कामगार नेते अभिजीत राणे यांनी परिमंडळ - 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांची घेतली सदिच्छा भेट

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी परिमंडळ - 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांची सदिच्छा भेट घेतली. पिंपरी चिंचवड वरून मुंबईत त्यांची नियुक्ती झाली असून त्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.


 







5 views0 comments

Comments


bottom of page