top of page
  • dhadakkamgarunion0

कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांची घेतली भेट

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांची स्थानिक कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.




27 views0 comments

Comentários


bottom of page