कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव इस्टेट एजन्ट वेल्फर असोसिएशन आयोजित चर्चासत्र कार्यक्रमास लावली उपस्थिती
dhadakkamgarunion0
Mar 31 min read
गोरेगाव इस्टेट एजन्ट वेल्फर असोसिएशन आयोजित चर्चासत्र कार्यक्रमास धडक रियल इस्टेट एजेंट असोसिएशनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली व चर्चा सत्रात सहभाग घेतला.
Comments