कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज विनोद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला व शुभेच्छा दिल्या
- dhadakkamgarunion0
- Aug 16, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई भाजपाचे सचिव विनोद शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.






Comments