कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून अख्तर हुसेन (फटाकेवाला) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व सन्मान
- dhadakkamgarunion0
- Jun 25
- 1 min read
अख्तर हुसेन (फटाकेवाला) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या निमंत्रणास मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अंधेरी बरबेक्यू नेशन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी अख्तर हुसेन व त्यांच्या सौ. फातिमा अख्तर हुसेन यांचा शाल घालून सत्कार केला.








Comments